Join us  

Ranbir Kapoor : बालपणी असा दिसायचा ‘जग्गा जासूस’, पाहा रणबीर कपूरचे Rare Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 6:19 PM

1 / 9
रणबीर कपूरचे बालपणीचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, क्यूट...; हा रणबीरचा रडका फोटो बघा... बघून हसू येतं ना?
2 / 9
या फोटोत रणबीर खोडकर हसतोय. या फोटोच्या कुणीही प्रेमात पडेल...
3 / 9
वडिल ऋषी कपूर आणि आईसोबतचे बालपणीचे त्याचे चिक्कार फोटो आहेत.
4 / 9
डॅडाच्या प्रेम ग्रंथ या सिनेमावेळी छोटा रणबीरही हजर होता. त्याचा हा पुरावा...
5 / 9
बाबासोबतचा रणबीरचा हा फोटो तर दृष्ट लागावी इतका सुंदर आहे.
6 / 9
आईसोबतचा रणबीरचा एक क्यूट फोटो... यात रणबीर कमालीचा क्यूट दिसतोय.
7 / 9
रणबीर व त्याची बहीण रिद्धिमा यांचा हा एक क्यूट फोटोही असाच...
8 / 9
हा सर्वात क्यूट फोटो... आई नीतू कपूर यांनी हा फोटो आजही जपून ठेवलेला...
9 / 9
रणबीरचा हा फोटो बघा... मस्तपैकी हसत हसत पोझ देणारा रणबीर आहे ना क्यूट?
टॅग्स :रणबीर कपूरनितू सिंगऋषी कपूरबॉलिवूड