IN PICS :असं बहरलं राजकुमार राव आणि पत्रलेखाचं प्रेम, शॉर्टफिल्म्सच्या सेटवर झाली होती भेट! By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 1:07 PM1 / 10अभिनेत्री पत्रलेखाने हंसल मेहता दिग्दर्शित 'सिटीलाईट्स'मधून २०१४ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photo Instagram) 2 / 10पत्रलेखा आज आपला 31 वा वाढदिवस साजरा करते आहे. (Photo Instagram) 3 / 10 मेघालयातील शिलॉंगमध्ये जन्मलेल्या पत्रलेखा शाळेपासूनच नाटकात भाग घ्याची. कॉलेजमध्ये असताना तिला टीव्ही अॅडमध्ये काम करण्याची संधी मिळाली. (Photo Instagram) 4 / 10पत्रलेखाने ब्लॅकबेरी, टाटा डोकोमो आणि बर्याच जाहिरातींमध्ये काम केले आहे. (Photo Instagram) 5 / 10पत्रलेखा दीर्घकाळापासून अभिनेता राजकुमार रावसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. (Photo Instagram) 6 / 10राजकुमार राव व पत्रलेखाची पहिली भेट एफटीआयआयमध्ये झाली होती. (Photo Instagram) 7 / 10एका शॉर्टफिल्म्सच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरले.(Photo Instagram) 8 / 10 राजकुमार आणि पत्रलेखाचे नाते बॉलिवूडमध्ये आदर्श म्हणून ओळखले जाते. (Photo Instagram) 9 / 10या कपलने आपले नाते कधीच कुणापासून लपवले नाही. सोशल मीडियावर दोघेही आपले फोटो सर्रास शेअर करतात. (Photo Instagram) 10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications