Urmila Matondkar still looks as glamorous as she is in her 50s, the photo is in discussion
वयाची पन्नाशी उलटूनही उर्मिला मातोंडकर आजही दिसते तितकीच ग्लॅमरस, फोटो चर्चेत By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 3:52 PM1 / 11नव्वदच्या दशकातील अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सोशल मीडियावरील लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आली आहे.2 / 11अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने वयाची पन्नाशी उलटली असली तरी आजही ती तितकीच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसते. 3 / 11उर्मिला मातोंडकर ही अभिनयापासून दूर असली तरी तिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही.4 / 11नुकतेच उर्मिलाने सोशल मीडियावर काही स्टनिंग फोटो शेअर केले आहेत.5 / 11या फोटोत उर्मिला मातोंडकर खूपच ग्लॅमरस दिसते आहे.6 / 11या फोटोत उर्मिलाने व्हाइट रंगाचा को-ओर्ड सेट परिधान केला आहे.7 / 11तिने लूक पूर्ण करण्यासाठी हातात ब्रेसलेट आणि गळ्यात नेकलेस घातला आहे. तसेच गॉगल घातला आहे.8 / 11उर्मिलाच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.9 / 11उर्मिला मातोंडकर हिने बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक बॉलिवूड सिनेमामधून आपल्या अभिनयाची छाप पाडली होती.10 / 11उर्मिला मातोंडकरने मोहसिन अख्तर मीर या काश्मिरी तरुणासोबत विवाह केला आहे. 11 / 11तसेच तिने २०१९ मध्ये काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर तिने शिवसेनेत प्रवेश केला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications