उर्वशी रौतेलाने मिस युनिव्हर्सच्या आठवणींना दिला उजाळा, सोशल मीडियावर फोटो होतायेत व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 6:16 PM1 / 8उर्वशी रौतेला मिस युनिव्हर्स पेजेंटमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यावेळच्या आठवणींना तिने उजाळा दिला आहे.2 / 8उर्वशीने इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. ज्यावर भारत असे लिहिले होते.3 / 8उर्वशी रौतेलाने सिजलिंग रेड लिपस्टिक व स्मोकी आय मेकअपमध्ये पहायला मिळाली.4 / 8उर्वशी रौतेलाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.5 / 8उर्वशीच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.6 / 8उर्वशी लॉकडाउनमध्ये ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करते आहे.7 / 8उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.8 / 8उर्वशीचे इंस्टाग्रामवर 25 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications