Join us

Urvashi Rautela ने सांगितलं तिचं फिटनेसचं गुपित, बघा LATEST PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 3:54 PM

1 / 12
अभिनेत्री आणि माजी ब्यूटी क्वीन उर्वशी रौतेलाचं मत आहे की, मद्यसेवन, ड्रग्स किंवा जुगारसारख्या गोष्टी करून थोड्या वेळाची मजा घेण्याऐवजी लोकांनी आपला वेळ अशा गोष्टींना द्यावा ज्यात तुम्हाला वास्तविक आणि निरंतर आनंद मिळेल.
2 / 12
उर्वशी म्हणाली की, 'आपण स्वत:ला अशाच गोष्टींसाठी प्रेरित करतो जे आपल्याला बनायचं असतं. आपण आपल्या विचारांच्या अधिन असतो. जर आपण आपले विचार बदलले नाही तर काही बदलू शकत नाही. त्यामुळे माझं मत आहे की, आपण सर्वांना फिटनेसची सवय असली पाहिजे'.
3 / 12
उर्वशीचं मत आहे की, फिटनेस आणि करूणा दोन अशा गोष्टी आहेत ज्यातून स्थायी आनंद मिळतो. या दोन गोष्टी जीवनात असल्या तर जीवनात आनंद लगेच येतो. मी अल्कोहोल, ड्रग्स किंवा जुगारासारख्या थोड्या वेळाचा आनंद देणाऱ्या गोष्टींबाबत बोलत नाहीये. मला यावर अधिक विश्वास आहे की, दया आणि करूणेतून खरा आणि निरंतर आनंद मिळतो. उर्वशी लवकरच 'ब्लॅक रोज' या सिनेमाच्या माध्यमातून तेलुगू सिनेमातून डेब्यू करणार आहे.
4 / 12
5 / 12
6 / 12
7 / 12
8 / 12
9 / 12
10 / 12
11 / 12
12 / 12
टॅग्स :उर्वशी रौतेलाबॉलिवूड