वरूण धवन झाला फिटनेस फ्रिक, दिसला जिमबाहेर तेही बनाना डाएट करताना By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 7:46 PM1 / 8बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अभिनेता वरूण धवन सध्या आगामी चित्रपट 'कलंक'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. व्यस्त शेड्युलमध्ये देखील तो त्याच्या फिटनेसकडे खूप लक्ष देताना दिसतो आहे.2 / 8यादरम्यान वरूण जिममधून बाहेर पडताना दिसला आणि कारमध्ये केळे खाताना पाहायला मिळाला.3 / 8नुकताच त्याचा आगामी चित्रपट 'कलंक'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.4 / 8ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटातील तीन गाणी प्रदर्शित झाली. या गाण्यांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 5 / 8या चित्रपटात वरूणसोबत आलिया भट, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा व आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.6 / 8अभिषेक वर्मन दिग्दर्शित 'कलंक' चित्रपट १७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.7 / 8 शेवटचा वरूण 'सुई धागा' चित्रपटात अनुष्का शर्मासोबत मुख्य भूमिकेत दिसला होता.8 / 8 'सुई धागा' चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणखी वाचा Subscribe to Notifications