विद्या बालनचा 'शेरनी' स्वॅग, पदरावर वाघाची प्रिंट असलेल्या साडीत अभिनेत्रीने केले फोटोशूट By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 6:04 PM1 / 9बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन लवकरच शेरनी चित्रपटात झळकणार आहे. 2 / 9विद्या बालनचा आगामी चित्रपट शेरनीचा ट्रेलर आणि पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. त्यानंतर चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 3 / 9विद्या बालन या चित्रपटात वन अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. 4 / 9विद्या बालनने नुकतेच पदरावर वाघाची प्रिंट असलेल्या साडीत फोटोशूट केले आहे. 5 / 9विद्या बालनचे हे फोटोशूट चाहत्यांना भावले आहे. 6 / 9विद्या बालनचा शेरनी चित्रपट १८ जूनला रिलीज होणार आहे. 7 / 9न्यूटन फेम अमित मसुरकरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 8 / 9विद्या बालन बऱ्याचदा साडीतील फोटो शेअर करत असते. 9 / 9विद्या बालनचे इंस्टाग्रामवर ३.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications