'विवाह'मधील छुटकी आता दिसते खूपच ग्लॅमरस; फोटो पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 09:00 IST
1 / 8शाहिद कपूर आणि अमृता राव यांची मुख्य भूमिका असलेला विवाह चित्रपट साऱ्यांनाच लक्षात असेल. हा चित्रपट त्याकाळी चांगलाच गाजला होता.2 / 8या चित्रपटातील शाहिद आणि अमृता यांच्या व्यतिरिक्त अन्य कलाकारांच्या भूमिका गाजल्या होत्या. त्यातल्याचं छुटकीविषयी आज जाणून घेऊयात.3 / 8विवाह या चित्रपटात अमृता रावच्या धाकट्या बहिणीची म्हणजेच छुटकीची भूमिका अभिनेत्री अमृता प्रकाशने साकारली होती.4 / 8या चित्रपटात अमृता प्रकाशने एका मस्तीखोर,बहिणीवर प्रचंड प्रेम करणाऱ्या मुलीची भूमिका साकारली होती.5 / 8विशेष म्हणजे चित्रपटात साध्या पंजाबी ड्रेसमध्ये वावरणाऱ्या छुटकीमध्ये १५ वर्षात कमालीचा बदल झाला आहे.6 / 8अमृता प्रकाश सोशल मीडियावर सक्रीय असून तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.7 / 8अमृताने २००३ मध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली होती. 8 / 8विवाहपूर्वी अमृता 'कोई मेरे दिल में है' या चित्रपटात झळकली होती. तसंच 'एक विवाह ऐसा भी', 'तुम बिन मिली' या चित्रपटांसह ती अनेक मालिकांमध्येही झळकली आहे.