परिणीती चोप्राच्या या लूकवर खिळून राहिली चाहत्यांची नजर, पहा तिचा हा लूक By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 8:45 PM1 / 7परिणीती चोप्रा सध्या 'केसरी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतीच ती मुंबईतील जुहूमध्ये दिसली. यावेळी तिच्या लूककडे चाहते एक टक पाहत राहिले. 2 / 7परिणीतीच्या 'केसरी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८६.३२ कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट शंभर कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करू शकतो. 3 / 7अनुराग सिंग दिग्दर्शित 'केसरी' चित्रपटात परिणीती सोबत मुख्य भूमिकेत अक्षय कुमार दिसणार आहे.4 / 7सारागढीच्या युद्धावर आधारीत असलेल्या 'केसरी' चित्रपटाने २०१९मधील सर्वात मोठी ओपनिंग मिळाली आहे.5 / 7नुकतीच परिणीतीने 'जबरिया जोडी' चित्रपटाचे शूटिंगदेखील पूर्ण केले आहे.6 / 7'हंसी तो फसी' चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत परिणीतीने काम केल्यानंतर आता ही जोडी पुन्हा एकदा 'जबरिया जोडी' चित्रपटात झळकणार आहे.7 / 7'जबरिया जोडी'मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा व परिणीती चोप्रा यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications