आजपर्यंत रणबीर कपूर सारखा व्यक्ती पाहिला नाही, असे का म्हणाली आलिया भट्ट By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 3:20 PM1 / 11हे कपल नेहमीच सा-यांच्या चर्चेचा विषय ठरतात.2 / 11दोघेही कायमच एकत्र पाहायला मिळतात. 3 / 11इतकेच काय दोघेही एकत्र व्हॅकेशनसाठी मालदीव्हजलाही गेले होते.4 / 11दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले असून दोघांचं नातं दिवसेंदिवस बहरत चाललं आहे. 5 / 11दोघेही सोशल मीडियावर प्रत्येक अपडेट शेअर करत असतात. 6 / 11 सध्या दोघांच काय सुरु आहे असा प्रश्न यांच्या फॅन्सना पडणं साहजिकच आहे. 7 / 11मात्र तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सोशल मीडिया अकाउंटवर मिळतील. 8 / 11दोघेही सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह असतात. 9 / 11त्यामुळे हे कपल सध्या काय करते आणि कुठे आहे याची उत्तरं इथेच मिळतील.10 / 11असे असले तरी एकदा रणबीरबद्दल आलियाने मुलाखतीत एक गोष्ट सांगितली होती.11 / 11माझ्या आयुष्यात आजपर्यंत मी रणबीरसारख्या लोकांना पाहिले नाही असे म्हणत तिने रणबीरचे कौतुक केले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications