When priyanka chopra was kicked out of films shed tears and amassed herself and she moved forward
जेव्हा प्रियंकाला चित्रपटातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसाढसा रडत कसंबसं सावरलं होतं स्वतःला By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 11:51 AM2020-09-19T11:51:22+5:302020-09-19T12:32:04+5:30Join usJoin usNext सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर नेपोटिझमचा मुद्दा चर्चेत आला होता या पार्श्वभूमीवर कंगना राणौतने अनेक आरोप केले होते. प्रियंका चोप्रा एका मुलाखती दरम्यान म्हणाली होती की, तिनेही बॉलिवूडमध्ये नेपोटिझमचा सामना केला आहे. मी खूप काही झेलले आहे. (Photo Instagram) प्रियंकाला अनेक सिनेमांमधून काढून टाकण्यात आले. कारण तिच्या नावा ऐवजी दुसर्या नावाची शिफारस केली जायची. (Photo Instagram) यानंतर प्रियंका खूप रडली आणि स्वत:ला सावरले. (Photo Instagram) प्रियंका म्हणाली, मला हरायची भीती नव्हती. गोष्टी मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली स्वत:ला तयार केले. (Photo Instagram) '' माझे आयुष्यातले ध्येय ठरवले. मला माहित आहे की जगात कोणतीही गोष्ट फिकट मिळत नाही.'' ((Photo Instagram) प्रियंका म्हणते, सभी बाधाओं के बावजूद अपने आपको कुछ बना ही लेते हैं (Photo Instagram) प्रियंका बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने स्वत:च्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केले. (Photo Instagram) प्रियंका शेवटची स्काय इज पिंक सिेनमात दिसली होती, यातील तिच्या भूमिकेचे कौतुकदेखील झाले होते. (Photo Instagram) प्रियंकाचे चाहते तिला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. (Photo Instagram)Read in Englishटॅग्स :प्रियंका चोप्राPriyanka Chopra