Bombay Times Fashion Week Day 3: सनी लिओनी, मलायका अरोराने फॅन्सना केले क्लीन बोल्ड By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 9:48 AM1 / 4नुकत्याच मुंबईत झालेल्या बॉम्बे टाईम्स फॅशन वीक 2019च्या तिसऱ्या दिवशी सनी लिओनीने आपल्या बॉल्ड लूकने फॅन्सना घायाळ केले 2 / 4टिव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आपल्या बोल्ड अंदाजात रॅम्पवर अवतरली 3 / 4हिना खान पीच कलरच्या लहंग्यात खूप सुंदर दिसत होती4 / 4मलायका अरोराने आपल्या ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली आणखी वाचा Subscribe to Notifications