Join us  

एक झोका..! सोनाली कुलकर्णी दिसली झुल्यावर झोके घेताना, फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 5:02 PM

1 / 12
सोनाली कुलकर्णी नुकतीच नवरा कुणाल बेनोडेकरसोबत पूर्व आफ्रिकेत गेली होती. तिथले ती फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
2 / 12
नुकताच तिने बिचसमोर असलेल्या झाडांच्या फांदीला बांधलेल्या झुल्यावर झुलतानाचे फोटो शेअर केले आहेत.
3 / 12
सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.
4 / 12
सोनाली कुलकर्णीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
5 / 12
यापूर्वी सोनाली कुलकर्णीने नो मेकअप लूकमधील फोटो शेअर केला होता.
6 / 12
सोनालीने तिथल्या निसर्गाची मजा लुटतानाचे फोटो शेअर केले आहेत.
7 / 12
तिथे डोंगर चढून उंचावरून तिथल्या निसर्गाचे नयनरम्य फोटो सोनालीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
8 / 12
कोरोना व्हायरसमुळे प्रत्येक देशाने काहीतरी निर्बंध लावले आहेत. असे असताना सोनाली आणि कुणाल यांनी फिरण्याची हौस पूर्ण केली आहे
9 / 12
सोनाली कुलकर्णीने कुणालसोबतच्या या व्हॅकेशनला 'मिनिमून' असे संबोधले आहे.
10 / 12
या मिनिमूनमधील त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच भावली.
11 / 12
सोनाली कुलकर्णीने ७ मे , २०२१ रोजी दुबईत कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केले.
12 / 12
सध्या सोनाली कुलकर्णी नवऱ्यासोबत दुबईत आहे.
टॅग्स :सोनाली कुलकर्णी