Cannes 2019 : कान्समध्ये बोल्ड अदांनी घायाळ केल्यानंतर कंगना रानौतचा पार्टी लूकही राहिला चर्चेत By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 8:34 PM1 / 8कान्स फिल्म फेस्टिवल 2019च्या रेड कार्पेटवर अनेकींनी एकापेक्षा एक ग्लॅरस वेस्टर्न आऊटफिटसमध्ये एन्ट्री घेतली असताना कंगनाने मात्र या खास इंटरनॅशनल इव्हेंटसाठी इंडियन लूकची निवड केली.2 / 8कंगनाने कान्स लूकसाठी डिझाईनर फाल्गुनी आणि शेन पिकॉक यांच्या कस्टर कॉरसेटची निवड केली. 3 / 8कान्स फिल्म फेस्टिवल 2019 मध्ये कंगना गोल्डन कलरच्या साडीत दिसली.4 / 8माधुर्य क्रिएशन्सने डिझाईन केलेल्या कांजीवरम साडीत तिने कान्स फिल्म फेस्टिवल 2019च्या रेड कार्पेटवर धमाकेदार एन्ट्री घेतली.5 / 8गोल्डन कांजीवरम साडीसोबत कंगनाची स्टाईलिश हेअर स्टाईलही खास होती. केवळ इतकेच नाही तर यासोबत कंगनाने काळा चष्माही कॅरी केला होता.6 / 8कंगनाने आपल्या कान्स लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.7 / 8लोकांना या इंटरनॅशनल इव्हेंटमधील कंगनाचा लूक इतका आवडला की, सोशल मीडियावर अनेकांनी तिच्या या लूकची प्रशंसा केली. 8 / 8बॉलिवूडच्या या क्वीनने आपल्या रॉयल लूकने अनेकांची मने जिंकली. आणखी वाचा Subscribe to Notifications