मानसीच्या लग्नाला यायचं हं ! लग्नविधींना सुरुवात, गृहमुख पूजा करताना फोटो आले समोर By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 1:22 PM1 / 10 बायॅफ्रेन्ड प्रदीप खरेरासोबत लग्नबंधनात अडणार आहे. येत्या १९ जानेवारी रोजी महाराष्ट्रीयन पद्धतीने हे लग्न होणार आहे. 2 / 10लग्नाला खूप कमी दिवस उरले आहेत. लग्नानंतर मानसीचा नवीन प्रवास सुरू होणार असल्यामुळे ती खूप उत्सुकही आहे.3 / 10 मानसीच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. 4 / 10लग्नापूर्वी केल्या जाणा-या गृहमुख पूजेची फोटो समोर आली आहेत.5 / 10सोशल मीडियावर मानसीच्या गृहमुख पुजेचे फोटो समोर आले आहेत.6 / 10अनेक चाहते या फोटोंना लाईक्स कमेंट करत येणा-या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत.7 / 10लग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या सगळ्या घडामोडी ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे8 / 10कपाळावर मुंड्यावळ्या बांधून ही आपली लाडकी नवरी नव्या इंनिगसाठी सज्ज आहे.9 / 10मानसी व प्रदीपने अतिशय साधेपणाने साखरपुडा उरकला होता. अगदी मोजक्या सहा लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता.10 / 10महाराष्ट्रीय पद्धतीचा साखरपुडा आणि रोका असे दोन्ही सोहळे यावेळी पार पडले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications