बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांचे बालपणीचे क्यूट फोटो बघा! तुम्ही कोणाला ओळखलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 14:23 IST
1 / 7हा क्यूट मुलगा आहे रणबीर कपूर. रणबीर कपूरने २०२३ ची अखेर अॅनिमल सिनेमाने गाजवली. सध्या रणबीर रामायण सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.2 / 7बागेत खेळणारा हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे शाहरुख खान. शाहरुख सध्या आगामी किंग सिनेमाचं शूटिंग करतोय3 / 7लहानपणापासून फोटोमध्ये खास पोज देणारी ही मुलगी आहे आलिया भट. आलियाचा जिगरा सिनेमा काही दिवसांपूर्वी रिलीज झाला4 / 7ही मुलगी आहे नुकतीच आई झालेली अभिनेत्री दीपिका पादुकोण. दीपिक नुकतीच आपल्याला सिंघम अगेन या सिनेमात दिसली5 / 7बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफ. कतरिना कैफ शेवटी आपल्याला मेरी ख्रिसमस सिनेमात दिसली6 / 7फोटोमध्येही स्वतःचा स्वॅग देणाऱ्या या मुलाचं नाव सलमान खान. सलमान खान सध्या बिग बॉस १८ आणि सिकंदर सिनेमाचं शूटिंग करतोय7 / 7लहानपणापासून मस्तीखोर असलेला हा मुलगा आहे रणवीर सिंग. रणवीर पुन्हा एकदा आपल्याला सिंघम अगेन सिनेमा सिंबाच्या भूमिकेत दिसला