लॉक डाउनमध्ये अशी झाली करिनाची अवस्था, फोटो पाहून चाहतेही झाले Shocked By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 5:14 PM1 / 8 सर्वत्र लॉक डाउन असल्यामुळे घरात राहणे बंधनकारक आहे.2 / 8घरात राहून आपल्याला हवे ते काम सध्या बेबो करिना कपूर खान करत आहे.3 / 8कधी मोबाइलमध्ये बिझी तर कधी तैमुरसह मजा मस्ती करण्यात ती वेळ घालवत आहे.4 / 8मात्र घरात बंदिस्त असल्यामुळे करिना कपूर सध्या चांगलीच वैतागलीय.5 / 8 तिच्या चेह-याचे हावभाव पाहून तिला आता काय आणि वेळ कसा घालवावा हा मोठा प्रश्न असावा.6 / 8घरातल्या कामांमुळेच बेबोचा संपूर्ण वेळ जात असल्यामुळे तिच्या चेह-यावर खूप थकवाही दिसत आहे.7 / 8 बॉलिवूडमधील झिरो फिगर असलेली एकमेव एक्ट्रेस बेबो म्हणजेच करिना कपूर आपल्या डाएट साठी नेहमीच कॉंशियस असते.8 / 8झिरो फिगरसाठी तिनं किती मेहनत घेतलेय ते सर्वांना ठाऊकच आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications