Join us

Coronavirus: लॉकडाउनदरम्यान रिचा चड्ढा व अली फजलने एकमेकांना अशी दिली कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 5:32 PM

1 / 8
सध्या कोरोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सर्व सेलिब्रेटी आपल्या घरी वेळ व्यतित करत आहेत.
2 / 8
अशात अभिनेत्री रिचा चड्ढाने पुस्तक वाचत असल्याचा फोटो शेअर करत लिहिले की, ‘मत किसी मसीहे का इंतज़ार करो’
3 / 8
सोशल मीडियावर नुकताच रिचाने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात ती अली फजलला व्हिडिओ कॉल करताना दिसत आहे.
4 / 8
या व्हिडिओत रिचा चड्ढा अली फजलला सांगतेय की, मला असं वाटतंय की मी अलीला खूप वेळापासून पाहिलेले नाही.
5 / 8
सोबतच रिचाने तिला जेवण बनवायला आवडत असल्याचे सांगितले.
6 / 8
आणि ती दिवसात तीन वेळा जेवण बनवते. हे ऐकल्यावर अली फजल तिची मस्करी करताना दिसला.
7 / 8
पोस्ट शेअर करत रिचाने अलीसाठी एक प्रेमळ मेसेज लिहिला की Be my quarantine! ❤️ @alifazal9
8 / 8
रिचा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते. रिचा व अली फजल लवकरच लग्न करणार आहेत.
टॅग्स :रिचा चड्डाअली फजल