'दबंग' गर्ल सोनाक्षी सिन्हा मुंबईच्या रस्त्यावर दिसली बुलेट चालविताना, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 17:11 IST
1 / 5नुकतीच मुंबईतील रस्त्यांवर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा बुलेट चालविताना दिसली.2 / 5सोनाक्षीचे बुलेट चालवितानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.3 / 5सोनाक्षी मुंबईतील ट्राफिकमधून चांगल्यारित्या रस्ता काढते.4 / 5सोनाक्षीचे चाहते सोशल मीडियावर तिचे खूप कौतूक करत आहेत.5 / 5सोनाक्षीसोबत तिचे दोन सुरक्षा रक्षकही सोबत दुसऱ्या गाडीवर होते.