Join us

मानसी नाईकच्या मेहंदी सेरेमनीतमध्ये या अभिनेत्रीने वेधले लक्ष, लाल लेहंग्यात दिसली इतकी सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 5:01 PM

1 / 11
मानसीच्या लग्नविधींना दोन दिवसांपूर्वीच सुरुवात झाली असून गृहमुखपूजाही करण्यात आली.
2 / 11
मानसीच्या लग्नाच्या निमित्ताने दिपाली सैय्यदचे सौज्वळ सौंदर्य साऱ्यांनी पुन्हा एकदा अनुभवला.
3 / 11
लाल रंगाच्या लेंहगा त्यावर साजेसा ब्लाऊज परिधान केला होता. तिचा हा अंदाज भलताच भाव खाऊन गेला.
4 / 11
तिचा हा अंदाज, अदा आणि सौंदर्य पाहून चाहतेही नक्कीच घायाळ होतील.
5 / 11
काही दिवसांपूर्वी मानसी नाईकने बॅचलर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
6 / 11
जवळची मैत्रीण म्हणजेच अभिनेत्री दिपाली सय्यदने तिच्यासोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या.
7 / 11
आजवर बऱ्याच आव्हानात्मक भूमिका तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवल्या आहेत. या भूमिकांमुळे तिने रसिकांची मने जिंकली आहेत.
8 / 11
दिपाली सय्यदने बऱ्याच हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, जाहिराती आणि नाटकांमध्ये काम केले आहे.
9 / 11
दिपाली सय्यदचा सिनेइंडस्ट्रीतील प्रवास मालिकेतून सुरू झाला.
10 / 11
'बंदिनी', 'समांतर' या तिच्या कारकीर्दीच्या सुरूवातीच्या मालिका आहेत.
11 / 11
31 मे, 2008 साली दिपाली यांनी दिग्दर्शक बॉबी खान यांच्यासोबत लग्न केले आहे.
टॅग्स :दीपाली सय्यदमानसी नाईक