या' ड्रेसमुळे दीपिका होतीये ट्रोल, पण या ड्रेसमध्ये वाईट काय आहे? By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 10:36 AM1 / 9दीपिका पादुकोण ही ‘छपाक’ या मूवीच्या प्रमोशनसाठी जुहू येथील हॉटेलमध्ये उपस्थित होती 2 / 9दीपिका पादुकोण तिच्या स्टाईल आणि क्लासिक फॅशनसाठी ओळखली जाते3 / 9दीपिकाने यावेळी व्हाईट कलरचा शर्ट आणि ओव्हर साइज्ड ढगळ असा ब्ल्यू जीन्स तिने परिधान केला , या पांढ-या शर्टवर दीपिकाने ब्लॅक कोरसेट घातला होता4 / 9दीपिकाही रणवीरसारखी विचित्र फॅशन करायला लागली असल्याची प्रतिक्रिया बहुतांश युजर्सनी दिली5 / 9दीपिका या फोटो मध्ये खूप सुंदर दिसत होती 6 / 9दीपिका पादुकोण7 / 9दीपिकाच्या ‘छपाक’ या सिनेमाबद्दल सांगायचे तर हा सिनेमा अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर बेतलेला आहे.8 / 9या सिनेमात दीपिका लक्ष्मीची व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. येत्या 10 जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.9 / 9 आणखी वाचा Subscribe to Notifications