अनेकदा सेम टू सेम कपडे परिधान करत दिसले दीपवीर, फनी फोटो पाहून चाहते व्हायचे आवाक् By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 10:22 PM1 / 9सुरूवातीपासूनच आपल्या लूकर विविध प्रयोग करणं आवडतं.त्यामुळे अनेकदा तो अतरंगी ड्रेसिंग स्टाईल करत लक्ष वेधून घेतो.2 / 9दीपिकाही त्याच्या पाऊलावर पाऊल टाकत सेम टू सेम ड्रेसिंग करताना दिसली आहे.3 / 9एक नाही दोन नाही तर अनेकवेळा दीपिकाने रणवीर सिंह सारखी स्टाइल केल्याचे फोटो समोर आले आहेत.4 / 9रणवीरची ड्रेसिंग पाहून सवय झालीय पण दीपिकानेही अतरंगी ड्रेसिंग करणे यापूर्वी कधी पाहिले नव्हते.5 / 9त्यामुळे दीपिकाला कोण्या अभिनेत्रीची नाही तर पती रणवीर सिंहच्या स्टाइल अंदाजाची भुरळ पडल्याचे पहायला मिळतं.6 / 9विशेष म्हणजे दीपवीर यांनी त्यांच्या लग्नातही मिळते जुळते स्टाइल लूकचे कपडे परिधान केले होते.7 / 9दीपवीर यांनी लग्नानंतर त्यांचा फॅशन फंडाच बदल्याचे पाहायला मिळाले. 8 / 9म्हणून अनेकदा हे कपल अतरंगी वाटत असले तरीही सेम टू सेम ड्रेसिंग करत एन्जॉय करताना दिसतात.9 / 9पाहणा-यांना त्यांचा फॅशन फंडा अजब- गजब वाटत असला तरीही या गोष्टींचा दोघांनाही अजिबात फरक पडत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications