'धीरे-धीरे छू के मेरे मन को रे तू ..." साडीत खुललं जान्हवी कपूरचं सौंदर्य, हटणार नाही नजर By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 4:45 PM1 / 10 बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या ती देवरा सिनेमामुळे चर्चेत आहे. 2 / 10या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये जान्हवी व्यस्त असल्याचं दिसून आहे. देवरा सिनेमात ती ज्युनिअर एनटीआर सोबत झळकणार आहे. 3 / 10 जान्हवीकडे पाहिल्याने तिच्या आईची म्हणजेच श्रीदेवीची आठवण येते. 4 / 10श्रीदेवी यांच्याप्रमाणेच जान्हवीदेखील आता दाक्षिणात्य सिनेमात काम करत चाहत्यांचे मन जिंकून घेत आहे. 5 / 10नुकतंच जान्हवीने तिच्या सोशल मीडियावर निळ्या रंगाच्या सुंदर साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत.6 / 10 या फोटोमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे. जान्हवी कपूरने कातील अदांनी चाहत्यांना तर अक्षरश: वेडच लावले आहे.7 / 10यावेळी जान्हवीने निळ्या रंगाला साजेसे असे झुमके कॅरी केले. त्यानं तिच्या लुकमध्ये अजूनच भर टाकली होती. 8 / 10या लुकसाठी जान्हवीने ग्लासी मेकअप केला होता. या लुकमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसतेय.9 / 10जान्हवीने डीपनेक ब्लाऊज कॅरी केले आहे. केस बांधल्याने तिच्या लुकमध्ये अजूनच भर टाकली आहे.10 / 10 दाक्षिणात्य लूकमधील तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications