Join us

'देवमाणूस' फेम अभिनेत्री नेहा खान दिवसेंदिवस होत चाललीय बोल्ड, फोटोंनी वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 12:17 IST

1 / 9
अभिनेता नेहा खान सतत चर्चेत येत असते. कधी आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे ती चर्चेत येते.
2 / 9
अलिकडेच नेहा खान हिने बोल्ड फोटोशूट केले होते. त्यात तिने शर्ट घातले होते पण शर्टाची बटणं उघडी ठेवली होती.
3 / 9
नेहा खानचे हे बोल्ड फोटो पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
4 / 9
त्यात आता नेहा खान हिने आणखी एक बोल्ड फोटोशूट केले आहे.
5 / 9
यात तिने ट्युब टॉप घातला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.
6 / 9
नेहा खान हिने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
7 / 9
नेहा खानच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
8 / 9
नेहा खानने साउथ सिनेइंडस्ट्रीत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने शिकारी सिनेमातून मराठी कलाविश्वात पदार्पण केले.
9 / 9
नेहाने मराठी सिनेमाशिवाय मालिकेतही काम केलंय. देवमाणूस २ मालिकेत ती झळकली होती.
टॅग्स :नेहा खान