Join us

wow, बाळंतपणानंतर अवघ्या काही दिवसांतच फॅट टू फिट झाली धनश्री काडगांवकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 2:53 PM

1 / 10
२९ जानेवारीला धनश्रीने बाळाला जन्म दिला, आनंदाची बातमी तिने सोशल मीडियावर शेअर केली होती.
2 / 10
तसेच प्रेग्नंसीदरम्यानही सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असायची.
3 / 10
सगळ्या खास गोष्टी ती चाहत्यांसह शेअर करायची.
4 / 10
प्रेग्नंसीही धनश्रीने प्रचंड एन्जॉय केली होती.
5 / 10
प्रेग्नंसीदरम्यान तिचे वजनही वाढले होते.
6 / 10
बाळंतपणानंतर काही दिवस विश्रांती केल्यानंतर ती पुन्हा एकदा फॅट टू फिट बनली आहे.
7 / 10
धनश्रीने योगाभ्यास करत नवीन लूक मिळवला आहे.
8 / 10
पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच धनश्री ग्लॅमरस दिसून लागली आहे.
9 / 10
नवीन लूकमध्ये तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
10 / 10
धनश्रीचा नवीन फोटोंमध्ये जबरदस्त कायापालट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
टॅग्स :धनश्री काडगावकर