दीडच महिन्यात इतकं मोठं पोट, कूछ तो गडबड हैं दीया, बेबी बंप फोटो पाहून उमटतायेत प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 10:38 AM2021-04-02T10:38:21+5:302021-04-02T10:47:20+5:30

Dia shared her baby bump images which were clicked in Maldives.त्याहून विशेष म्हणजे दीड महिन्यात इतकं मोठं पोट कस दिसू शकते.आशा कमेंट्स तिच्या या फोटोवर उमटत आहेत.

दीया मिर्झाने २०१९ मध्ये साहिल संघासोबतचा ११ वर्षांचा संसार संपवत घटस्फोट घेतला होता.

दीया मिर्झा आई होणार आहे आणि आता हे जगजाहिर झाले आहे. खुद्द दियानेच सोशल मीडियावर आपल्या बेबी बम्पसह फोटो शेअर केले आहेत.

विशेष म्हणजे दीयाचा बेबी बंप फोटो पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.दीयाचा लग्नाला फक्त दीड महिना झाला आहे.

त्याहून विशेष म्हणजे दीड महिन्यात इतकं मोठं पोट कस दिसू शकते.आशा कमेंट्स तिच्या या फोटोवर उमटत आहेत.

अनेकांनी तिची तुलना नेहा धुपियासह केल्याचे पाहायला मिळत आहे.लग्नाआधीच दीया प्रेग्नंट असल्याचे बोलले जात आहे.

त्यानंतर १५ फेब्रुवारीला बॉयफ्रेंड वैभव रेखीसोबत लग्न करत तिने दुसऱ्यांदा संसार थाटला.

दीयाने लग्नानंतर एक खास पोस्ट शेअर केली होती. ‘तुमचा भूतकाळ कितीही वाईट असो,पण तुम्ही नेहमीच एक नवी सुरुवात करू शकता,’असे बुद्धाचे वचन म्हणत लग्नाचे खास फोटो शेअर केले होते.

लग्नानंतर हनिमूनसाठी मालदीवला गेले होती.तिथूनच दीयाने हा फोटो शेअर केला आहे. यावेळी दीयाची सावत्र मुलगी समयराही त्यांच्या बरोबर गेली होती.

लॉकडाऊनमध्येच वैभव आणि दिया यांच्यात जवळीक वाढली. वैभव मुंबईतील एक बिझनेसमन आणि इन्वेस्टर आहे.

वैभवचा त्याची पत्नी म्हणजेच प्रसिद्ध योगा इन्स्ट्रक्टर सुनैना रेखीशी घटस्फोट झालेला आहे. या दोघांना एक मुलगी सुद्धा आहे.

Read in English