दीडच महिन्यात इतकं मोठं पोट, कूछ तो गडबड हैं दीया, बेबी बंप फोटो पाहून उमटतायेत प्रतिक्रीया By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 10:38 AM1 / 10दीया मिर्झाने २०१९ मध्ये साहिल संघासोबतचा ११ वर्षांचा संसार संपवत घटस्फोट घेतला होता.2 / 10दीया मिर्झा आई होणार आहे आणि आता हे जगजाहिर झाले आहे. खुद्द दियानेच सोशल मीडियावर आपल्या बेबी बम्पसह फोटो शेअर केले आहेत.3 / 10विशेष म्हणजे दीयाचा बेबी बंप फोटो पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.दीयाचा लग्नाला फक्त दीड महिना झाला आहे. 4 / 10त्याहून विशेष म्हणजे दीड महिन्यात इतकं मोठं पोट कस दिसू शकते.आशा कमेंट्स तिच्या या फोटोवर उमटत आहेत.5 / 10अनेकांनी तिची तुलना नेहा धुपियासह केल्याचे पाहायला मिळत आहे.लग्नाआधीच दीया प्रेग्नंट असल्याचे बोलले जात आहे.6 / 10त्यानंतर १५ फेब्रुवारीला बॉयफ्रेंड वैभव रेखीसोबत लग्न करत तिने दुसऱ्यांदा संसार थाटला.7 / 10दीयाने लग्नानंतर एक खास पोस्ट शेअर केली होती. ‘तुमचा भूतकाळ कितीही वाईट असो,पण तुम्ही नेहमीच एक नवी सुरुवात करू शकता,’असे बुद्धाचे वचन म्हणत लग्नाचे खास फोटो शेअर केले होते.8 / 10लग्नानंतर हनिमूनसाठी मालदीवला गेले होती.तिथूनच दीयाने हा फोटो शेअर केला आहे. यावेळी दीयाची सावत्र मुलगी समयराही त्यांच्या बरोबर गेली होती.9 / 10लॉकडाऊनमध्येच वैभव आणि दिया यांच्यात जवळीक वाढली. वैभव मुंबईतील एक बिझनेसमन आणि इन्वेस्टर आहे. 10 / 10वैभवचा त्याची पत्नी म्हणजेच प्रसिद्ध योगा इन्स्ट्रक्टर सुनैना रेखीशी घटस्फोट झालेला आहे. या दोघांना एक मुलगी सुद्धा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications