'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या खऱ्या आयुष्यातील आईला पाहिलंत का?, मायलेकींमध्ये आहे छान बॉण्डिंग, पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 12:58 PM1 / 9'रंग माझा वेगळा' (Ranga Maza Vegla) मालिकेतील दीपाच्या भूमिकेतून अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) घराघरात पोहचली आहे.2 / 9रेश्मा शिंदे हिने दीपाच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. 3 / 9रेश्मा शिंदे सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तसेच चाहत्यांना अपडेट देत असते.4 / 9नुकताच रेश्मा शिंदेने आईसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.5 / 9यापूर्वीही रेश्मा शिंदेने सोशल मीडियावर आईसोबतचे फोटो शेअर केले आहेत.6 / 9या फोटोंमध्ये रेश्मा आणि तिच्या आईमध्ये छान बॉण्डिंग पाहायला मिळत आहे.7 / 9रेश्मा शिंदेच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.8 / 9तसेच तिने तिच्या आई वडिलांसोबतचा फोटोदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.9 / 9रेश्मा शिंदे बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. आणखी वाचा Subscribe to Notifications