Join us

शरारा शरारा मैं हूँ इक शरारा... मृणाल ठाकूरचं दिवाळीनिमित्त फोटोशूट, देसी लूकमध्ये करतेय घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 1:31 PM

1 / 10
अभिनेत्री मृणाल ठाकूरने दिवाळीनिमित्त (Diwali Photoshoot) खास फोटोशूट केले आहे.
2 / 10
पिवळ्या रंगाच्या शरारा ड्रेसमध्ये मृणाल अगदी सुंदर दिसतेय.
3 / 10
या फोटोशूटमधलं मृणालचं हे सोज्वळ रुप भूरळ पाडणारं आहे.
4 / 10
मृणालने या फोटोशूटला 'Yours Truly #HappyDiwali #DesiModeOn' असे कॅप्शन दिले आहे.
5 / 10
एका पेक्षा एक सुंदर पोज देत मृणालने चाहत्यांना मोहिनी घातली आहे.
6 / 10
मृणालने हे फोटोशूट करताना केस मोकळे सोडून त्यांना वेवी स्टाईल दिली आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने न्यूड मेकअप केला आहे.
7 / 10
मृणालच्या या फोटोंची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. फोटोतील तिची प्रत्येक अदा घायाळ करणारी आहे.
8 / 10
तिच्या या पोस्टवर असंख्य कमेंट आल्या आहेत. अनेकांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.
9 / 10
टीव्हीपासून सुरुवात केलेल्या मृणालने आतापर्यंत 'सुपर ३०', 'सीतारामम', 'जर्सी' अशा अनेक गाजलेल्या सिनेमातून अभिनयाचा ठसा उमटवला.
10 / 10
अभिनेत्री लवकरच 'सन ऑफ सरदार २', 'विश्वंभरा' या सिनेमांमध्ये दिसणार आहे. तिचे अनेक चाहते मृणालने मराठीत काम करावे या प्रतीक्षेत आहेत.
टॅग्स :मृणाल ठाकूरबॉलिवूडसेलिब्रिटी