चंदू चायवाल्याची पत्नी कपिल शर्माच्या पत्नीपेक्षाही दिसते सुंदर,पब्लिसिटीपासून राहते दूर By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2021 9:00 AM1 / 8चंदनने लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले होते.कपिल जेव्हापासून संघर्ष करत होता तेव्हापासून चंदन त्याच्यासोबत आहे.2 / 8दोघांनी अमृतसर शहरातून आपल्या करिअरला सुरुवात केली आहे.3 / 8 चंदन प्रभाकरचे लग्न नंदिनी खन्नासोबत झाले आहे. 4 / 8 दोघांनी 2015 मध्ये लग्न केले होते. 5 / 8दोघांचेही अरेंज मॅरेज आहे.नंदिनी दिसायला खूप सुंदर दिसते.6 / 8ग्लॅमरच्या बाबतीत नंदिनी अभिनेत्रींनाही टक्कर देते.7 / 8ग्लॅमरस स्टायलिश असूनसुद्धा ती पब्लिसिटीपासून दूरच राहणे पसंत करते.8 / 8नंदिनीला जास्त चर्चेत राहायला आवडत नाही असेच यावरुन स्पष्ट होते. आणखी वाचा Subscribe to Notifications