श्रृती मराठे आणि गौरव घाटणेकरने 'या' सिनेमातून दिली होती त्यांच्या प्रेमाची ग्वाही By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 4:55 PM1 / 9श्रुती आणि गौरवची या दोघांची लव्हस्टोरी 'तुझी माझी लव्ह स्टोरी' या सिनेमाच्या सेटवर सुरु झाली होती. 2 / 9एकत्र काम करता करता दोघेही प्रेमात पडले. तीन वर्ष दोघेही एकमेकांना डेट करत होते. 3 / 9एकमेकांच्या आवडी- निवडी समजून घेतल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. 4 / 94 डिसेंबर 2016 रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकले होते.5 / 9पारंपारिक पद्धतीने विवाहसोहळा पार पाडला होता.6 / 9छोट्या पडद्यावरील ‘तुज विन सख्या रे’ या मालिकेतून गौरव घराघरांत पोहोचला होता. 7 / 9मराठी सिनेमा आणि हिंदी मालिकांबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतूनही त्याने आपल्या अभिनयाने छाप पाडली होती. 8 / 9 श्रुती गौरवसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.9 / 9दोघांमध्ये असणारी केमिस्ट्री पाहून चाहतेही कपलच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करत असतात. आणखी वाचा Subscribe to Notifications