सबसे कातिल गौतमी पाटीलच्या बालपणीचा फोटो पाहिलंत का?, दिसायची खूपच गोंडस By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2023 9:50 AM1 / 10कलाकार कोणताही असो त्यांचे बालपणीचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. आपला आवडता कलाकार बालपणी कसा दिसत होता हे जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.2 / 10नाही ओळखलंत..अहो..सर्वांना आपल्या अदांनी वेड लावणारी सबसे कातिल गौतमी पाटील आहे.3 / 10लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणाऱ्या गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे.4 / 10तिच्या प्रत्येक कार्यक्रमात तुडूंब गर्दी असते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनंतर गौतमी पाटील हे नावं चर्चेत आलं.5 / 10लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करत असल्याचा आरोप गौतमीवर करण्यात आला आणि त्यानंतर गौतमी पाटीलचं नाव कायमच चर्चेत राहिलं.6 / 10सबसे कातिल गौतमी पाटील...असे तिचे चाहते म्हणतात. तसेच तिला खान्देश कन्याही म्हणतात.7 / 10राजकारणांच्या कार्यक्रमांपासून ते बर्थ डे पार्ट्यांसाठी गौतमी पाटीलला आमंत्रणं येऊ लागलीत. गौतमीच्या एका महिन्यातील सगळ्या तारख्या फुल्ल होऊ लागल्या आहेत. 8 / 10गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी दीड ते दोन लाख रुपये मानधन घेत असल्याचे बोलले जात आहे.9 / 10गौतमी पाटील आणि तिच्या टीममध्ये या मानधनाचे वाटप झाले तरी गौतमी महिन्याला जवळपास ३०-३५ लाख रूपये कमावते.10 / 10गौतमी पाटील लवकरच घुंघरू सिनेमात झळकणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications