क्या खूब लगती हो..! सोनाली कुलकर्णीचा सिंड्रेला लूक पाहून फॅन्स झाले क्रेझी By तेजल गावडे | Published: September 23, 2020 7:00 AM1 / 14मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा उर्फ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.2 / 14सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. 3 / 14नुकतेच सोनालीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे.4 / 14सोनालीने या फोटोत आकाशी रंगाचा गाऊन परिधान केला असून त्यावर ट्रान्सपरंट हाय हिल्सचे सँडल घातले आहेत. 5 / 14तिने हा लूक सोनाली डान्सिंग क्वीनच्या प्रोमो शूटसाठी केला आहे. 6 / 14सोनालीने या फोटोंमधून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 7 / 14सोनालीच्या या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होतो आहे.8 / 14लॉकडाऊन काळात सोनाली दुबईतच अडकली होती. दुबईत होणारा पती कुणाल बेनोडेकरसोबत काही महिने राहिल्यानंतर सोनाली नुकतीच मुंबईला परतली.9 / 14मुंबईत आल्यानंतर सोनाली पुन्हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाली आहे.10 / 14मराठीसोबत हिंदी सिनेमातही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवलं आहे.11 / 14सोनाली शेवटची धुरळा चित्रपटात झळकली होती. 12 / 14या चित्रपटात तिच्यासोबत अमेय वाघ, सई ताम्हणकर हे कलाकार होते. 13 / 14याशिवाय तिने तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. 14 / 14 आणखी वाचा Subscribe to Notifications