1 / 10२००२ मध्ये 'कांटा लगा' या गाण्याने धुमाकूळ घातला होता. हे गाणे इतके हिट झाले की, या गाण्यात डान्स करताना दिसणार्या अभिनेत्रीला लोक 'कांटा लगा गर्ल' म्हणू लागले. ही अभिनेत्री म्हणजे शेफाली जरीवाला.2 / 10 शेफालीचे हे गाणे रिलीज होऊन २१ वर्षे झाली आहेत. या २१ वर्षांत शेफालीत लूक खूप बदल झाला आहे. 3 / 10शेफाली जरीवाला गेल्या काही वर्षांत खूपच ग्लॅमरस बनली आहे. 4 / 10तिचा लूक खूप बदलला असून तिचे फोटो पाहून तिला ओळखणंदेखील कठीण झाले आहे. शेफाली जरीवाला सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 5 / 10 शेफाली जरीवाला सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 6 / 10शेफाली सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते.7 / 10अलीकडेच शेफालीने गोव्यातील काळ्या रंगाची मोनोकिनी घातलेला फोटो शेअर केल्यावर तिचा फोटो पाहून चाहत्यांनी खूप कमेंट करायला सुरुवात केली. 8 / 10शेफाली जरीवालाने अभिनेता परागसोबत २०१४ साली लग्न केले. दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहेत आणि दररोज काही ना काही फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असतात. 9 / 10दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहेत आणि दररोज काही ना काही फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असतात. 10 / 10विशेष म्हणजे शेफाली 'बिग बॉस सीझन १३' चा देखील भाग होती. कार्यक्रमादरम्यान शेफालीची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली असली तरी आणि सिद्धार्थ शुक्लासोबतची तिची जवळीकही त्यावेळी पहिल्यांदाच समोर आली होती.