सगळ्या कार्यक्रमांना मागे टाकते हे कार्यक्रम टिआरपी रेसमध्ये ठरले अव्वल, वाचा टिआरपीचा आकडा By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 5:28 PM1 / 6सध्या लॉकडाऊन असल्याने रामायण आणि महाभारत या जुन्या मालिका प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत.2 / 6रामायण आणि महाभारत मोठ्या प्रमाणावर लोक पाहात असल्याने दूरदर्शन वाहिनीचा टिआरपी मोठ्या प्रमाणात वाढला आहे.3 / 6ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, सगळ्या वाहिन्यांना मागे टाकत दूरदर्शन वाहिनी सध्या एक नंबरवर आहे. 4 / 6विशेष म्हणजे दूरदर्शन सध्या ग्रामीण भागापेक्षा शहरात अधिक पाहिले जात आहे. 5 / 6दूरदर्शन पाहाणाऱ्यांच्या संख्येत तब्बल ६५० टक्के वाढ झाली आहे.6 / 6जुन्या मालिका दाखवण्याच्या निर्णयाचा दूरदर्शन प्रचंड फायदा होत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications