समुद्र किनारी एली अवरामने टू पीसमध्ये केले ग्लॅमरस फोटोशूट, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 17:08 IST
1 / 6अभिनेत्री एली अवराम तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिच्या नवीन लूकचे फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6एली अवरामने पुन्हा एकदा तिचे बोल्ड फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती बीचवर मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6या फोटोंमध्ये, एलीने हलका राखाडी रंगाचा ब्रालेट आणि शॉर्ट्स घातला आहे आणि त्यासोबत तिने मोठ्या आकाराचा पांढरा शर्ट घातला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6एली अवराम वेगवेगळे पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6हे फोटो पोस्ट करत एलीने लिहिले की, 'पांढरा शर्ट घाला आणि समुद्राजवळ डान्स. तुला मोकळे वाटेल.' (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6एली अवरामच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'गणपत' आणि तमिळ चित्रपट 'नाने वरुवेन'मध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)