भावाच्या लग्नात श्रद्धा कपूरला आवरले नाही तिचे अश्रू, पाहा हे फोटो By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 7:35 PM1 / 9अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरी यांच्या मुलगा प्रियांक आणि प्रसिद्ध निर्माते करीम मोरानी यांची मुलगी शजासोबत नुकतेच लग्न झाले. 2 / 9श्रद्धा कपूर तिच्या कुटुंबियांसोबत लग्नासाठी मालदिवला गेली होती.3 / 9श्रद्धा आणि तिच्या कुटुंबियांनी या लग्नात चांगलीच धमाल केली.4 / 9पण भावाला हळद लावताना श्रद्धा इमोशनल झाली असल्याचे पाहायला मिळाले5 / 9श्रद्धाचे रडतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 6 / 9प्रियांक हा श्रद्धाची मावशी पद्मिनी कोल्हापूरे यांचा मुलगा आहे. 7 / 9श्रद्धा आणि तिच्या भावासोबत प्रियांकची बाँडिंग खूपच चांगली आहे. 8 / 9श्रद्धाच्या सोशल मीडियावर आपल्याला प्रियांकसोबतचे फोटो पाहायला मिळतात.9 / 9श्रद्धाने या लग्नात प्रचंड एन्जॉय केले. आणखी वाचा Subscribe to Notifications