Join us

प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली अभिनेत्री,चाहते करतायेत कायली जेनरसह तुलना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 1:00 PM

1 / 10
ईशाचाही मोठा चाहता वर्ग आहे. सुंदर दिसण्यासाठी ईशा गुप्ताही वेगेवेगळ्या गोष्टी करताना दिसते.
2 / 10
आतापर्यंत योगा आणि वर्कआऊट करताना ती दिसली. फिटनेसच्या बाबतीत इतरांनाही जागृत करताना दिसली.
3 / 10
आता अभिनेत्रीने अधिक सुंदर दिसण्यासाठी थेट चेहऱ्यावर सर्जरीच केली आहे.
4 / 10
सर्जरीमुळे तिच्या लूकमध्येही बदल झाला आहे.
5 / 10
सर्जरी करत नवीन लुक मिळवण्याचा ट्रेंड गेल्या काही दिवसांपासून चांगलाच वाढला आहे.
6 / 10
यात आता बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताचाही समावेश झाला आहे.
7 / 10
सर्जरीनंतर तिने तिचा पहिला लूक सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केला.
8 / 10
चेहऱ्यात झालेल्या बदलामुळे चाहतेही काहीवेळासाठी संभ्रमात पडले होते.
9 / 10
चेहऱ्यावर सर्जरी केल्यामुळे तिला काहींनी ओळखलेच नाही तर काहींना तिचा हा नवीन लूक रुचला नाही.
10 / 10
तर काही चाहत्यांनी तिची तुलना थेट कायली जेनरस केली आहे.
टॅग्स :ईशा गुप्ताकायली जेनर