प्रभुदेवासह लग्न करण्यासाठी अभिनेत्रीने नावात बदल केला,धर्मही बदलला,तरीही झाले ब्रेकअप By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 6:51 PM1 / 13 नयनतारा आणि प्रभूदेवा यांचे एकेकाळी अफेअर प्रचंड गाजले होते. 2 / 13२००८ साली सुरु झालेली या दोघांची लव्हस्टोरी प्रचंड गाजली.3 / 13दोघेही आकंत एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते.4 / 13विशेष म्हणजे प्रभुदेवा विवाहीत असतानाच नयनतारासह त्याचे अफेअर सुरु झाले होते.5 / 13नयनतारासह लग्न करण्यासाठी नको नको त्या गोष्टी प्रभुदेवाने केल्या होत्या. 6 / 13प्रभुदेवाने पत्नीलाही नयनतारासाठीच घटस्फोटही दिला होता. 7 / 13तर दुसरीकडे नयनतारादेखील प्रभुदेवाच्या प्रेमात बुडाली होती. 8 / 13ख्रिश्चन धर्मात जन्मलेल्या नयनताराने हिंदु धर्माचा स्विकार केला. 9 / 13डायना मरियन कुरियन हे तिचे खरे नाव होते. 10 / 13नावातही बदल करुन तिने नयनतारा असेही ठेवले. 11 / 13पुढे याच नावाने ती इंडस्ट्रीतही प्रसिद्ध झाली. 12 / 13नयनतारा आणि प्रभुदेवा लिव्ह इनमध्ये राहायला लागले होते. 13 / 13काही वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. आणखी वाचा Subscribe to Notifications