'माझा होशील ना' मालिकेतल्या आदित्यचे ख-या आयुष्यात अभिनेत्रीसोबत सुरुय ‘चोरी चोरी चुपके चुपके’ अफेअर ? By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 4:00 PM1 / 9आता या फोटोचं वास्तव काय आहे हे फक्त विराजस आणि शिवानीच सांगू शकतात. येत्या काळात या फोटोचे गुपितही नक्कीच समोर येईल. 2 / 9मात्र या बातमीमुळे आदित्याची रिअल लाइफ सई बनण्याचं स्वप्न बघणा-या तिच्या फॅन्सचं हार्ट ब्रेक झालं असणार हे मात्र नक्की.3 / 9गेल्या अनेक दिवसांपासून ही जोड बऱ्याचदा सार्वजानिक ठिकाणी एकत्र जाते. 4 / 9सोशल मीडियावर नजर टाकल्यास दोघांचे अनेक फोटो आहेत. 5 / 9एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे असो किंवा मग एकत्र सिनेमाला जाणे असो.6 / 9प्रत्येक क्षणाचे फोटो शिवानी आणि विराजस आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर केले आहेत. 7 / 9तसंच शिवानीने आणि विराजसने एकमेकांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.8 / 9 त्यामुळे चाहत्यांना आता यांच्या प्रेमाबद्दल संशयच नाही तर पूर्ण विश्वास बसला आहे. 9 / 9अजूनतरी या लव्हबर्डने त्यांच्या प्रेमाबद्दल जाहीरपणे कबुली दिलेली नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications