Join us  

सोनाली कुलकर्णीच्या खणाच्या साडीतील फोटो पाहून चाहते झाले थक्क!, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 9:13 PM

1 / 10
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
2 / 10
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.
3 / 10
सोनाली कुलकर्णी सातत्याने चर्चेत येत असते.
4 / 10
सोनाली कुलकर्णी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.
5 / 10
सोनाली कुलकर्णीने नुकतेच खणाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.
6 / 10
खणाच्या साडीवर सोनाली कुलकर्णीने बॅकलेस ब्लाउज घातला आहे.
7 / 10
सोनाली या साडीतील फोटोत खूपच सुंदर दिसते आहे.
8 / 10
सोनालीचे साडीतील सोज्वळ सौंदर्याचे चाहते प्रशंसा करत आहेत.
9 / 10
सोनालीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
10 / 10
सोनाली कुलकर्णीचे इंस्टाग्रामवर १.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
टॅग्स :सोनाली कुलकर्णी