Join us

सोनाली कुलकर्णीने दाखवले तिचे अ‍ॅब्स, फिटनेस पाहून चाहते झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 5:54 PM

1 / 9
सोनाली कुलकर्णीने नुकतेच सोशल मीडियावर अ‍ॅब्स दाखवत फोटो शेअर केले आहेत.
2 / 9
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.
3 / 9
सोनाली कुलकर्णी सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फिटनेसचे व्हिडीओ शेअर करत असते.
4 / 9
सोनालीदेखील फिटनेस फ्रिक असल्याचे अनेकदा पाहायला मिळते.
5 / 9
सोनाली नित्यनियमाने योगा करते. सोशल मीडियावर नजर टाकल्यास तिचे वर्कआऊट योगा करतानाचे फोटो पाहायला मिळतात.
6 / 9
सोनालीने वर्कआऊटच्या काही सवयी स्वतःला लावून घेतल्या आहेत. मात्र समोर आलेल्या व्हिडीओत सोनालीसह कुणाललाही वर्कआऊटची आवड असल्याचे समोर आले आहे.
7 / 9
सोनालीची फिटनेसबाबत असलेली ही सजगता आणि नियमित वर्कआऊट करणे यामुळे सोनाली फिट आणि आरोग्यदायी आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.
8 / 9
इतरांनीही फिट राहावे यासाठी स्वतःचे योगा करतानाचे फोटो सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर शेअर करत असते.
9 / 9
सोनालीचे फिटनेस पाहून चाहते थक्क झाले आहेत.
टॅग्स :सोनाली कुलकर्णीफिटनेस टिप्स