Join us

आतापर्यंत सर्वात जास्त गल्ला कमावणारे १० बॉलिवूड सिनेमे, कमाई वाचाल तर चक्रावून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 1:16 PM

1 / 10
'दंगल' ही फिल्म डायरेक्टर नितेश तिवारी तर लीड रोल अमीर खानने केला आहे. या फिल्म ने १९५७ करोड कमावले
2 / 10
'बजरंगी भाईजान' ही फिल्म डायरेक्टर कबीर खान तर लीड रोल सलमान ख़ानने केले आहे . या फिल्म ने ८७३ करोड कमावले
3 / 10
'सीक्रेट सुपरस्टार' ही फिल्म डायरेक्टर अद्वैत चन्दन तर लीड रोल अमीर खानने केला आहे. या फिल्मने ८३४. ३ करोड कमावले
4 / 10
'पी.के ' ही फिल्म डायरेक्टर राजकुमार हिरानी तर लीड रोल अमीर खानने केला आहे. या फिल्मने ७४१ करोड कमावले
5 / 10
'संजू' ही फिल्म डायरेक्टर राजकुमार हिरानी तर लीड रोल रणबीर कपूरने केला आहे. या फिल्मने ५८५ करोड कमावले
6 / 10
'सुल्तान' ही फिल्म डायरेक्टर अली अब्बास ज़फ़र तर लीड रोल सलमान ख़ानने केला आहे . या फिल्मने ५८१ करोड कमावले
7 / 10
'पद्मावत' ही फिल्म डायरेक्टर संजय लीला भंसाली तर लीड रोल दीपिका पादुकोणने केला आहे . या फिल्मने ५६०. ८ करोड कमावले
8 / 10
'धूम ३' ही फिल्म डायरेक्टर विजय क्रिष्णा आचार्य तर लीड रोल अमीर खानने केला आहे. या फिल्मने ५५८ करोड कमावले
9 / 10
'टायगर जिंदा है ' ही फिल्म डायरेक्टर अली अब्बास ज़फ़र तर लीड रोल सलमान ख़ानने केला आहे. या फिल्मने ५५५ करोड कमावले
10 / 10
'चेन्नई एक्सप्रेस' ही फिल्म डायरेक्टर रोहित शेट्टी तर लीड रोल शाहरुख़ ख़ानने केले आहे. या फिल्मने ३९६ करोड कमावले
टॅग्स :बॉलिवूडसलमान खानरणबीर कपूरदीपिका पादुकोणकतरिना कैफ