आकाश ठोसरचा फिमेल व्हर्जन पाहून विसराल आर्चीला, पहा त्याचे फिमेल लूकमधील फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 5:52 PM1 / 8परशा आर्ची आली आर्ची... हा डायलॉग कानावर जरी पडला तरी ‘सैराट’ चित्रपटातील सीन डोळ्यासमोर उभा राहतो.2 / 8‘सैराट’ने व त्यातील परशा आणि आर्ची यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. म्हणायला ‘सैराट’ रिलीज होऊन पाच वर्षे उलटलीत पण आजही आर्ची व परशा या नावांची जादू कायम आहे.3 / 8आकाशने नुकतेच त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत आणि चाहते ‘सैराट’ झालेत.4 / 8आकाशचे फेस अॅपमध्ये एडिट केलेले फोटो आहेत. अॅपच्या मदतीने आकाशने त्याचे फिमेल लूकमधील फोटो बनवलेत आणि तेच सोशल मीडियावर शेअर केलेत.5 / 8गेल्या काही दिवसांपासून स्त्रियांचा मेल लूक आणि पुरूषांचा फिमेल लूक कसा दिसेल, हे जाणून घेण्याचा ट्रेंड आला आहे. 6 / 8अॅपच्या मदतीने तुम्ही तुमचा लूक बदलू शकता. आकाशलाही याच अॅपच्या मदतीने स्वत:चे फिमेल लूकमधील फोटो शेअर केले आहेत.7 / 8परशा उर्फ आकाश ठोसरचा जन्म त्याच्या मुळ गावी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे २४ फेब्रुवारी १९९३ रोजी एका सामान्य कुटूंबात झाला. 8 / 8सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी आकाश पैलवान होता. आणखी वाचा Subscribe to Notifications