छत्री, पाऊस अन् तू..! मुंबईच्या रस्त्यांवर 'गेटवे ऑफ इंडिया' शेजारी गौरीचं कमाल फोटोशूट By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 1:15 PM1 / 7गौरी कुलकर्णी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री2 / 7गौरी कुलकर्णीने नुकतंच केलेलं कमाल फोटोशूट तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे3 / 7गौरी कुलकर्णीने पांंढऱ्या साडीत केलेलं फोटोशूट खूपच सुंदर आहे4 / 7गौरी कुलकर्णीच्या मागे गेटवे ऑफ इंडिया दिसतंय. पावसाळी वातावरणात गौरीच्या सौंदर्याला बहर आलाय5 / 7आई कुठे काय करते मालिकेत गौरीने साकारलेली यशच्या गर्लफ्रेंडची भूमिका चांगलीच गाजली6 / 7पांढरी छत्री, पांढरा ड्रेसमध्ये गौरी खूप गोड आणि मनमोहक दिसतंय7 / 7गौरी कुलकर्णी सध्या प्रेमास रंग यावे मालिकेत झळकतेय आणखी वाचा Subscribe to Notifications