By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 15:58 IST
1 / 7बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 7नुकतेच जॉर्जिया एंड्रियानीने तिचे रेड बिकिनीमधील फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 7या फोटोशूटमध्ये जॉर्जिया समुद्रात लाल रंगाच्या बिकिनीमध्ये किलर स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 7फोटोशूटमध्ये जॉर्जियाने मोकळे केस ठेवले आहेत आणि गॉगल लावलेला दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 7काही तासांत जॉर्जिया एंड्रियानीच्या फोटोंवर ५२ हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 7जॉर्जिया अँड्रियाचे इंस्टाग्रामवर जवळपास 9 लाख फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)7 / 7