Happy Diwali 2024 Sonalee Kulkarni Glamorous Look Photoshoot In Red Lehenga
सोनाली कुलकर्णीचं दिवाळीनिमित्त खास फोटोशूट, लाल लेहेंग्यात ग्लॅमरस अंदाज! By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 1:19 PM1 / 10 मराठी इंडस्ट्रीची अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.2 / 10 सोनाली कुलकर्णी हटके अंदाजात लाल लेहेंग्यात फोटो क्लिक केले आहेत.3 / 10या फोटोंमध्ये सोनाली कुलकर्णी खूपच सुंदर दिसते आहे.4 / 10लाल लेहेंग्यात सोनालीने मोकळ्या केसांची हेअरस्टाईल (Open Hair Style) करत हलका मेकअप लूक (Makeup Look) केला आहे.5 / 10तिचा हा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला असून फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.6 / 10'सणांचा राजा असा दीपोत्सव.धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असा आठवडाभर चालणारा आणि नंतरच्या वर्षभर मनात रेंगाळणारा हा प्रकाशाचा उत्सव दिपावली.दीपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा..!' असं कॅप्शन देत सोनालीने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.7 / 10सोनालीचे हे दिवाळीतील फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) झाले आहे.8 / 10 अनेकांनी तिच्या या फोटोंवर कमेंट करत तिला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.9 / 10सोनाली कुलकर्णी इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय आहे. ती कायमच तिचे खास फोटो शेअर करत असते.10 / 10 सोनाली आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनबाबत नेहमीच सजग असते. आणखी वाचा Subscribe to Notifications