Photos : नताशा स्टँकोव्हिचनं शेअर केले नवे फोटो, पाहा ग्लॅमरचा तडका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 17:37 IST
1 / 10नताशा स्टँकोव्हिच सध्या चर्चेत आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.2 / 10ज्यात ती एकदम हॉट दिसतेय. हे नवे फोटो पाहून चाहत्यांनी तिचं काैतुक केले आहे.3 / 10हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये नाताशानं रेड हार्ट शेअर केले आहेत. 4 / 10नताशाच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पडलेला पाहायला मिळत आहे.5 / 10अशाप्रकारे हॉट फोटो शेअर करण्याची नताशाची ही पहिलीच वेळ नाही.6 / 10नताशा नेहमीच इन्स्टाग्रामवर असे हॉट फोटो शेअर करताना दिसते.7 / 10एका मुलाची आई असलेली नताशा फिटनेसच्या बाबतीत बरीच जागरुक आहे.8 / 10ती आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देते. अनेकदा चाहत्यांसाठी ती जिममधील फोटो आणि व्हिडीओही शेअर करतो.9 / 10हार्दिकशी लग्न केल्यानंतर नताशा इंटस्ट्रीपासून दूर गेली होती. पण, घटस्फोटानंतर नताशाने पुन्हा इंडस्ट्रीत कमबॅक केलं आहे. 10 / 10नताशाचं कमबॅक पाहून चाहतेही खूश झाले आहेत. तिच्या नव्या प्रोजेक्टची चाहते वाट पाहत आहेत.