सुबोध भावेच्या संपूर्ण कुटुंबाला कधी पाहिलंय का? मंजिरीने शेअर केले फॅमिली पिकनिकचे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 5:36 PM1 / 8मराठी कलाविश्वातील अभ्यासू आणि अष्टपैलू अभिनेता म्हणजे सुबोध भावे.2 / 8नाटक, मालिका आणि सिनेमा अशा प्रत्येक माध्यमांमध्ये त्याचा सक्रीय वावर आहे.3 / 8सोशल मीडियावरही सुबोध कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे त्याच्याविषयी कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते.4 / 8सुबोधच्या फिल्मी करिअरविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्याच्या पर्सनल आयुष्याविषयी फारसं कोणाला माहित नाही.5 / 8सध्या सोशल मीडियावर सुबोध भावेच्या फॅमिलीचे काही फोटो व्हायरल होत आहेत.6 / 8सुबोध त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत सध्या व्हेकेशन एन्जॉय करतोय. या पिकनिकचे फोटो त्याची पत्नी मंजिरी हिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.7 / 8सुबोधची मोठी फॅमिली असून ते एकमेकांसोबत सध्या निवांत वेळ घालवत आहेत.8 / 8व्हेकेशन एन्जॉय करतांना भावे कुटुंबीय आणखी वाचा Subscribe to Notifications