आशा भोसले यांच्या नातीला पाहिलंत का?, सौंदर्यात बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही देते टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 16:40 IST
1 / 9सिनेइंडस्ट्रीत बरेच स्टारकिड्स आहेत. आता आणखी एका स्टारकिड्सची एन्ट्री होणार आहे. ही स्टारकिड म्हणजे सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची नात जनाई.2 / 9गायिका आशा भोसले यांची नाव जनाई भोसले सतत चर्चेत येत असते.3 / 9जनाई भोसले लवकरच कलाविश्वात पदार्पण करणार आहे.4 / 9जनाई भोसले निर्माता संदीप सिंगच्या छत्रपती शिवाजी महाराज सिनेमात दिसणार आहे.5 / 9जनाई भोसले या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नी सईबाई भोसले यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.6 / 9जनाई सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.7 / 9तसेच जनाई सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोदेखील शेअर करताना दिसते.8 / 9जनाईच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.9 / 9जनाईचे चाहते तिला रुपेरी पडद्यावर अभिनय करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.